Wednesday, June 19, 2024
Homeजुन्नरJunnar : शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडीयमचा निकाल ९९ टक्के

Junnar : शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडीयमचा निकाल ९९ टक्के

Junnar/ आनंद कांबळे : जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, जुन्नरचा इयत्ता १०वी चा शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चा बोर्ड परीक्षेचा निकाल ९९ टक्के लागला आहे, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष धनेश संचेती व संचालक मंडळाकडून देण्यात आली.

प्रथम पाच क्रमांक प्राप्त करणारे विद्यार्थी व टक्केवारी पुढील प्रमाणे (Junnar) :
१) कु.शर्वरी गोकुळ खोडे ९७.००%
२) चि.आयुष संतोष काळे ९६.४०%
३) कु.अदिती दिनेश शिंदे ९४.००%
४) कु.सेजल मिलिंद घोडेकर ९३.८०%
५) कु.समृद्धी बाबासाहेब माने ९३.२०%

इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन करणारे सर्व विद्यार्थी तसेच मुख्याध्यापक, विभाग प्रमुख, मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकारी मंडळातर्फे अभिनंदन करण्यात आले. तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

धक्कादायक : पुणे अपघात प्रकरण ; वेदांतचे ब्लड टेस्ट रिपोर्ट बदलण्यासाठी लाखोंचा व्यवहार

हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी

आज दहावीचा निकाल, असा पहा निकाल !

12वी च्या पुरवणी परिक्षेसाठीचे अर्ज आजपासून भरता येणार!

दिल्ली बेबी केअर सेंटरला आग, 7 मुलांचा मृत्यू, अनेक जखमी

ब्रेकिंग : गुजरातमधील राजकोट मध्ये अग्नितांडव, 33 जणांचा होरपळून मृत्यू

इंडियन प्रीमियर लीग 2024 निमित्त गुगलचे खास डूडल पाहिलेत का ?

खूशखबर : सोने चांदीच्या भावात मोठी घसरण

मोठी बातमी : दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार, धाकधूक वाढली

मोठी बातमी : जुन्नरचे बिबटे गुजरातला जाणार, वाचा काय आहे कारण !

उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन

Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

cyclone : रेमल चक्रीवादळ बंगाल मध्ये धडकणार, भारतीय कोस्ट गार्ड सतर्क

पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला अटक

ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी

मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर

हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी

निगडी पर्यंत मेट्रो विस्तारीकरण सुरू, शहरवासीयांची स्वप्नपूर्ती – महेश लांडगे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय