Friday, March 29, 2024
Homeग्रामीणजुन्नर : धार्मिक स्थळे लवकरात लवकर खुली करावी अन्यथा आंदोलन करु -...

जुन्नर : धार्मिक स्थळे लवकरात लवकर खुली करावी अन्यथा आंदोलन करु – प्रतिक जाधव

जुन्नर : महाविकास आघाडी सरकारने जुन्नर तालुक्यातील धार्मिक स्थळे लवकरात लवकर खुली करावी अन्यथा आंदोलन करु..! असा इशारा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रतिक जाधव यांनी दिला.

हे पहा ! जुन्नर : युवकांच्या तत्परतेने ढिगाऱ्याखालील कुटूंबाला वाचवण्यात यश !

राज्यात मंदीरे उघडण्यासाठी आज राज्यभर शंखनाद आंदोलन करण्यात येणार आहे. असे असले तरी राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

हे वाचा ! जुन्नर : कोपरे – मांडवे गावांसाठी २ झिंक अॅल्युम स्टील प्री फॅब्रिकेटेड मेटॅलिक टँककरिता निधी मंजूर !

हे पण वाचा ! मुलांच्या शाही लग्न सोहळ्यात तुफान गर्दी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व शिवसेनेचे विद्यमान सदस्यांवर गुन्हा दाखल


संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय