Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणजुन्नर : ग्रामपंचायत आंबे - पिंपरवाडी येथे पेसा व वन हक्क मार्गदर्शन...

जुन्नर : ग्रामपंचायत आंबे – पिंपरवाडी येथे पेसा व वन हक्क मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !

spot_imgspot_imgspot_imgspot_img

जुन्नर : पुणे जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंचायत क्षेत्र विस्तार कायदा व वनहक्क कायदा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली.

हेही वाचा ! जुन्नर : ई – पीक पाहणी अँप वापरण्याबाबत शेतकरी अनभिज्ञ

त्या एकदिवसीय कार्यशाळेसाठी यशदा पुणे चे वामन बाजारे यांनी पेसा व वनहक्क कायदा या बद्दल त्यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना बाजारे म्हणाले, पेसा कायदा हा आदिवासींना आपले अधिकार मिळून देणारा व विकासाला चालना देणारा आहे. त्यामुळे तरुणांनी पुढे येऊन आपले अधिकार समजून घेणे गरजेचे आहे.

हेही पहा ! दिघी विकास मंचाला ‘सामाजिक गुण गौरव पुरस्कार’ प्रदान !

यावेळी आंबे – पिंपरवाडी गावचे सरपंच मुकुंद घोडे, उपसरपंच अलका काठे, हातविज गावचे ग्रामसेवक गवारी, आंबे गावचे ग्रामसेवक भालिंगे, तलाठी अडसरे, पेसा अध्यक्ष हनुमंत काठे, ग्रामपंचायत सदस्य लता किर्वे, ग्राम रोजगार सेवक संदीप शेळकंदे तसेच गावातील आजी – माजी सरपंच व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा ! प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन, असा करा अर्ज !

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय