जुन्नर : जुन्नर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे, आज तालुक्यात १२१ नवे रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ४५५ झाली आहे तर ५६४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आज मंगरूळ २३, बेल्हे १६, ओतूर ८, निमगावसावा ६, खोडद ५, यादववाडी (बेल्हे) ४, धमानखेल ४, नारायणगाव ४, सुलतानपूर ४, हापुसबाग ४, आळे ३, ओझर ३, बोरी खु ३, धालेवाडी ३, तेजेवाडी ३, राजुरी २, मांदारने २, वारूळवाडी २, अमरापूर २, पिंपळगाव आर्वी २, शिरोली तर्फे आळे २, खुबी १, डिंगोरे १, काटेडे १, कांदळी १, उंब्रज १, काळवाडी १, खानगाव १, राळेगण १, आपटाळे १, वानेवाडी १, पिंपळवंडी १, दातखिळवाडी १, भोरवाडी हिवरे १, पारगाव तर्फे आळे १, निमगाव तर्फे म्हाळुंगे १, जुन्नर नगरपरिषद १ असे एकूण १२१ रुग्ण आढळले आहेत.