---Advertisement---
जुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ८७ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ६४० झाली आहे तर ५९२ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
---Advertisement---
आज आळेफाटा ८, वारुळवाडी ७, उंब्रज नं ५, आळे ४, कांदळी ४, बोरी खु. ४, सीतेवाडी ४, खोडद ३, शिरोली बु. ३, पिंपळगाव जोगा ३, जुन्नर नगरपरिषद ३, मढ २, राजुरी २, बोरी बु २, शिरोली खु २, वैशाखेडे २, पिंपरवाडी २, सोमतवाडी २, पादिरवाडी २, ठिकेकरवाडी २, पिंपरी पेंढार २, पारगाव तर्फे आळे २, बेल्हे १, ओतूर १, डिंगोरे १, येणेरे १, पाडळी १, नळावणे १, येडगाव १, मांदारणे १, नवलेवाडी १, औरंगपूर १, पिंपळवंडी १, नगदवाडी १, नारायणगाव १, वैष्णवधाम १, निमगाव सावा १, शिरोली तर्फे आळे १, वडगाव कांदळी १ असे एकूण ८७ रुग्ण आढळले आहेत.