Friday, December 6, 2024
Homeग्रामीणजुन्नर : तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली, आज वाढले ६७ कोरोनाचे रुग्ण

जुन्नर : तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली, आज वाढले ६७ कोरोनाचे रुग्ण

जुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ६७ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ७१९ झाली असून ६०६ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

आज नारायणगाव १३, सुलतानपूर ७, जुन्नर नगरपरिषद ५, खामुंडी ४, आर्वी ३, येणेरे ३, वारुळवाडी ३, खोडद २, धालेवाडी २, वाटखळे २, पिंपळवंडी २, हिवरे तर्फे नारायणगाव २, गुंजाळवाडी आर्वी २, बेल्हे १, तांबे १, काले १, वडज १, राजुरी १, डिंगोरे १, धोलवड १, सोमतवाडी १, अंजनावळे १, मांजरवाडी १, सावरगाव १, पिंपरी पेंढार १, बस्ती ५ असे एकूण ६७ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय