Saturday, January 28, 2023
Homeजुन्नरजुन्नर : माकपच्या वतीने शहीद बिरसा मुंडा यांची जयंती साजरी !

जुन्नर : माकपच्या वतीने शहीद बिरसा मुंडा यांची जयंती साजरी !

जुन्नर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने क्रांतिसूर्य शहीद बिरसा मुंडा यांची जयंती आज (दि.१५) प्रभाकर संझगिरी स्मृती भवन येथे साजरी करण्यात आली.

यावेळी बोलताना माकपचे जिल्हा कमिटी सदस्य विश्वनाथ निगळे म्हणाले, अन्याय विरोधात लढण्याची प्रेरणा बिरसा मुंडा मांडून आजही घेणे गरजेची आहे. आजही समाजातील वंचित घटकांवर केंद्रातील सरकार विविध प्रकारे हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न करता आहे.

तसेच माकपचे तालुका सचिव गणपत घोडे म्हणाले, क्रांतिकारकांचे विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी कृतीची गरज आहे. आज शिक्षण, रोजगार आणि आरोग्य गंभीर बनले असताना बिरसांचा उलगुलान चार नारा बुलंद करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी शहीद बिरसा मुंडा अमर रहे, उलगुलान जारी रहेगा आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी नवनाथ मोरे, प्रविण गवारी, जितेंद्र कोकटे, पंकज ठाकर आदींसह उपस्थित होते.

Lic
जाहिरात 1
LIC

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

लोकप्रिय