Monday, December 9, 2024
Homeग्रामीणजुन्नर : गरीब लोकांना पंतप्रधान आवास घरकुल योजनेत हक्काचे घर मिळवावे, लोकभारती'ची...

जुन्नर : गरीब लोकांना पंतप्रधान आवास घरकुल योजनेत हक्काचे घर मिळवावे, लोकभारती’ची मागणी

जुन्नर / रफिक शेख : गरीब लोकांना पंतप्रधान आवास घरकुल योजनेत हक्काचे घर मिळवावे, अशी मागणी लोकभारती’च्या वतीने ग्रामपंचायत आळे यांच्याकडे करण्यात आली आहे.

 

निवेदनात म्हटले आहे की, आळे आणि परिसरातील गरीब लोकांना पंतप्रधान आवास घरकुल योजने अंतर्गत हक्काचे घर मिळावे. अनेक गरीब या योजनेपासून वंचित असल्याचे म्हटले आहे.

निवेदन देतेवेळी लोकभारती शाखा अध्यक्षा वंदना शिरतर, उपाध्यक्ष कविता शिरतर उपस्थित होत्या.


संबंधित लेख

लोकप्रिय