जुन्नर / शिवाजी लोखंडे : भोईरवाडी ( ता. जुन्नर ) येथील स्व. शेवंताबाई विठ्ठल खोकले वाचनालयास आर्यबाग परिवारामधील कल्याण तावरे, किरण केंद्रे, डाॅ. वैशाली यांनी भेट दिली.
आर्यबाग परिवारामधील किशोर गोरे यांनी दिलेली पुस्तके परिवारातील सदस्यांनी स्व. शेवंताबाई विठ्ठल खोकले वाचनालयास भेट दिली.
किशोर मासिकाचे संपादक व बालभारती पाठ्यपुस्तक मंडळ येथे कार्यरत असलेले किरण केंद्रे यांनी विद्यार्थीनीना मार्गदर्शक करताना म्हणाले की, विद्यार्थीनींकडे उत्तुंग यश संपादन करण्याचे सामर्थ्य आहे. आतापासूनच स्पर्धा परिक्षेचे तयार केली तर नक्की यश संपादन कराल.
यावेळी कवी अनिल साबळे यांच्यासह विद्यार्थींनी उपस्थित होत्या.
हेही वाचा ! रयत शिक्षण संस्था यांच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६१६ जागा
हेही वाचा ! BSNL चा खाजगी कंपन्यांना दे धक्का, स्वस्त प्लॅनमुळे ग्राहकांचा कल वाढला
हेही वाचा ! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) विविध पदांच्या एकूण ५४७ जागा