Saturday, April 20, 2024
Homeजुन्नरजुन्नर : कै. श्रीकृष्ण रामजी तांबे भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रम तसेच विद्यार्थी...

जुन्नर : कै. श्रीकृष्ण रामजी तांबे भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रम तसेच विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण

ओतूर : ग्रामविकास मंडळ, ओतूर यांच्या वतीने आयोजित माजी आमदार स्व. श्रीकृष्णजी तांबे यांच्या ४९ व्या स्मृतिदिन कार्यक्रम प्रसंगी कै. श्रीकृष्ण रामजी तांबे भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रम तसेच विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ चैतन्य विद्यालय ओतूर या शाळेच्या आवारात संपन्न झाला.

यावेळी आमदार अतुल बेनके, अनिल तांबे, मोहित ढमाले, विनायक तांबे, वैभव तांबे, संतोष तांबे, राजू डुंबरे, सरपंच गितांजली पानसरे, उपसरपंच प्रशांत डुंबरे, पंकज डोके ओतूर परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय