Friday, April 19, 2024
Homeग्रामीणजुन्नर : खडकुंबे - उसराण गावात बसवले हायमॅक्स दिवे !

जुन्नर : खडकुंबे – उसराण गावात बसवले हायमॅक्स दिवे !

जुन्नर : पंचायत समिती सदस्य काळू गागरे यांच्या विकास निधीतून खडकुंबे, खैरे गावात हायमॅक्स दिवे बसविण्यात आले.

हे वाचा ! पीक विम्यासाठी शेतकरी धडकणार पुण्यातील कृषी आयुक्तालयावर

यावेळी पाडळी गणाचे पंचायत समिती सदस्य काळू गागरे, खटकाळे – खैरे गावाचे उपसरपंच भरत मोडक, ग्रामपंचायत सदस्य बाळू सरोगदे, बबन वाळकोळी, उसराणचे पोलिस पाटील संतोष वायळ, खडकुंबेचे पोलिस पाटील बाळू करवंदे, तसेच गावातील सर्व तरुण, जेष्ठ नागरिक व आदी मान्यवर उपस्थित होते.

काळीमा फासणारी घटना ! २५ वर्षीय महिलेच्या घरात घुसून सामुहिक बलात्कार


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय