Tuesday, April 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

जुन्नर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड !

---Advertisement---

Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

---Advertisement---

Junnar Recruitment 2022 : जुन्नर एज्युकेशन सोसायटी (Junnar Education Society) अंतर्गत शंकरराव बुट्टे पाटील बी.एससी आयटी कॉलेज जुन्नर (Shankarrao Butte Patil B.sc I. T. college, Junnar), शंकरराव बुट्टे पाटील ज्यू कॉलेज ( आर्ट, कॉमर्स, सायन्स) जुन्नर (Shankarrao Butte Patil Junior College Junnar) व शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मेडियम स्कूल, जुन्नर (Shankarrao Butte Patil English Medium school, Junnar) अंतर्गत विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे भरती करण्यात येत आहे.

• पद संख्या : 45

• पदांचे नाव : प्राचार्य, असिस्टंट प्रोफेसर, प्राध्यापक, ग्रंथपाल, क्रिडा शिक्षक, शिपाई, लॅब असिस्टंट, सहाय्यक शिक्षक, संगीत शिक्षक, कॉम्प्युटर शिक्षक, प्री-प्रायमरी शिक्षक.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• निवड पद्धती : मुलाखत

• मुलाखतीचे ठिकाण : शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मेडियम स्कूल, कल्याण पेठ, ता.जुन्नर, जि.पुणे. 

• मुलाखतीची तारीख आणि वेळ : 18 मे, 20 मे, 21 मे 2022 (मुळ जाहिरात पाहावी.)

जिल्हा निवड समिती, हिंगोली अंतर्गत रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 13 मे 2022 शेवटची तारीख

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत तब्बल 206 पदांसाठी भरती, 16 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखती द्वारे होणार निवड !

---Advertisement---


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles