Sunday, December 8, 2024
Homeआरोग्यकोरोनाजुन्नर : आज तालुक्यात आढळले ८६ कोरोना रुग्ण तर ८ रुग्णांचा मृत्यू

जुन्नर : आज तालुक्यात आढळले ८६ कोरोना रुग्ण तर ८ रुग्णांचा मृत्यू

जुन्नर : मागील २४ तासात जुन्नर तालुक्यात ८६ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण ऍक्टिव रुग्णाची संख्या ९९८ झाली आहे तर एकूण मृतांचा आकडा ४८६ असा झाला आहे.

मागील २४ तासात ओतूर १६, आळी ८, डिंगोरे ६, रोहकडी ६, सोमतवाडी ५, पिंपरी पेंढार ५, वारूळवाडी ४, सुराळे २, बेल्हे २, बोतारडे २, मंगरूळ २, गोळेगाव २, शिरोली बु. १, उंब्रज नं १- १, पिंपळवंडी १, हिवरे बु. १, कांदळी १, बल्लाळवाडी १, आंबे गव्हाण १, हिवरे बुद्रुक १, ओझर १, नारायणगाव १, पारगाव तर्फे आळे १, खुबी १, मढ १, निमगिरी १, धालेवाडी तर्फे मिन्हेर १, शिंदे १, खामगाव १, पिंपळगाव सिद्धनाथ १, बारव १, पाडळी १, जुन्नर नगर परिषद ६ असे एकूण ८६ रुग्ण आढळले आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय