Wednesday, April 17, 2024
Homeआरोग्यकोरोनाजुन्नर : तालुक्यात आज आढळले ६९ कोरोनाचे रुग्ण

जुन्नर : तालुक्यात आज आढळले ६९ कोरोनाचे रुग्ण

जुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ६९ कोरोनाचे रुग्ण आढळुन आले आहे तर दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ५१९ असून ५८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज खोडद १०, ओतूर ८, शिरोली बु ८, पिंपळवंडी ४, रानमळा ३, नारायणगाव ३, खामुंडी ३, गुंजाळवाडी आर्वी ३, पिंपळगाव सिद्धनाथ २, वारुळवाडी २, धोलवड २, उदापुर २, बोरी बु २, वडगाव आनंद १, गायमुखवाडी १, बेल्हे १, यादववाडी १, तांबे वाडी १, मंगरूळ १, निमगाव सावा १, येडगाव १, मांजरवाडी १, धालेवाडी १, आर्वी १, डिंगोरे १, उंब्रज नं १, जाधववाडी १, जुन्नर ३ असे एकूण ६९ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय