Friday, March 29, 2024
Homeग्रामीणजुन्नर : तालुक्यात आज आढळले ५५ कोरोनाचे रुग्ण

जुन्नर : तालुक्यात आज आढळले ५५ कोरोनाचे रुग्ण

जुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ५५ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ६३२ असून ६०३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

आज नारायणगाव १२, बेल्हे ८, ओतूर ४, खानगाव ४, जुन्नर नगरपरिषद ३, गुंजाळवाडी आर्वी ३, काले २, नगदवाडी २, कांदळी १, साकोरी १, आळेफाटा १, खामगाव १, मंगरूळ १, हिवरे बु १, येडगाव १, उंब्रज नं १ – १, शिरोली खु १, आपटाळे १, सावरगाव १, माणिकडोह १, सोमतवाडी १, पिंपरी पेंढार १, निमगाव सावा १, पिंपळगाव आर्वी १ असे एकूण ५५ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय