Wednesday, September 28, 2022
Homeकोरोनाजुन्नर : तालुक्यात आज आढळले ३६ कोरोनाचे रुग्ण

जुन्नर : तालुक्यात आज आढळले ३६ कोरोनाचे रुग्ण

जुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ३६ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ६५१ झाली आहे तर ५९७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

आज कोळवाडी ३, सोमतवाडी ३, बल्लाळवाडी ३, ओतूर २, आळे २, वडज २, चिंचोली २, खामगाव २, अमरापूर २, जुन्नर नगर परिषद २, राजुरी १, बारव १, खोडद १, बोरी बु १, शिरोली बु १, आळेफाटा १, धालेवाडी १, पिंपळवंडी १, आंबेगव्हान १, पिंपळगाव जोगा १, वडगाव सहानी १, गुंजाळवाडी आर्वी १, वारूळवाडी १ असे एकूण ३६ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय