---Advertisement---
जुन्नर (दि. २७) : जुन्नर तालुक्यात आज १४५ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये आज आळे ३, वडगाव आंनद ४, आळेफाटा १, पाडळी २, अलदरे २, देवळे १, सुराळे २, अणे ७, बोतारडे १, उच्छिल १, शिंदे १, पिंपळगाव जोगा २, काळवाडी (मढ) ३, खुबी ४, पारगाव तर्फे आळे ५, हिवरे तर्फे नारायणगाव १४, नारायणगाव ९, वारूळवाडी ४, ओझर ८, हिवरे बु. ४, आनंदवाडी १, येडगाव ३, खोडद ६, मांजरवाडी ३, धालेवाडी १, आर्वी २, चिल्हेवाडी १, हिवरे खु १, खामुंडी २, ओतूर ६, डिंगोरे २, तेजेवाडी १, भटकळवाडी २, पिंपळवंडी ६, उंब्रज नं १- ३, उंब्रज नं २ – १, कांदळी १, खानापूर १, शिरोली बु २, कुरण १, गोळेगाव ३, गुंजाळवाडी आर्वी १, पिंपळगाव आर्वी २, वडगाव साहनी १, काले १, पारुंडे ६, वडज १, येणेरे २, कुसुर १, जुन्नर ३ असा समावेश आहे.