Thursday, July 18, 2024
Homeनोकरीहिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये परीक्षा न देता नोकरी लाखात पगार!

हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये परीक्षा न देता नोकरी लाखात पगार!

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये व्यवस्थापक पदाच्या 25 जागांसाठी भारती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

एचपीसीएलतर्फे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. इछुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदासाठी अर्ज करायचा आहे ते 14 मार्च 2022 ते 18 मार्च 2022 दरम्यान अर्ज करू शकतात.या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 25 पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे.अर्ज प्रक्रियेस सुरुवात – 14 मार्च 2022

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 18 मार्च 2022

मुख्य व्यवस्थापक/उपमहाव्यवस्थापक- इंजिन : 1 पद

– मुख्य व्यवस्थापक/उपमहाव्यवस्थापक- कोरोजन रिसर्च : 1 पद

– मुख्य व्यवस्थापक/उपमहाव्यवस्थापक- क्रूड आणि फ्यूल रिसर्च : 1 पद

– मुख्य व्यवस्थापक/उपमहाव्यवस्थापक- एनालिटिक्स : 2 पद

– सहाय्यक व्यवस्थापक/ व्यवस्थापक- पेट्रोकेमिकल अँड पोलीमार : 3 पद

– सहाय्यक व्यवस्थापक/ व्यवस्थापक- इंजिन : 1 पद

– सहाय्यक व्यवस्थापक/ व्यवस्थापक- नोवल सेपरेशन : 2 पद

– सहाय्यक व्यवस्थापक/ व्यवस्थापक- कॅटलिस्ट स्केल अप : 2 पद

– वरिष्ठ अधिकारी- पेट्रोकेमिकल अँड पोलीमार : 3 पद

– वरिष्ठ अधिकारी- इंजिन : 3 पद

– वरिष्ठ अधिकारी- बॅटरी रिसर्च : 1 पद

– वरिष्ठ अधिकारी- नोवल सेपरेशन : 2 पद

– वरिष्ठ अधिकारी- पावती अपग्रेडेशन : 1 पद

– वरिष्ठ अधिकारी- क्रूड आणि फ्यूल रिसर्च : 1 पद

– वरिष्ठ अधिकारी- एनालिटिक्स : 1 पद

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

या पदांसाठी 9 मार्च रोजी नोटिफिकेश जारी करण्यात आले आहे. 18 मार्च 2022 ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. मुंबई शहरात ही नोकरी असणार असून इंजिनिअरींगचे काम करावे लागणार आहे. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेला असावा. तसेच उमेवारांचे वय 27 ते 50 वर्षांच्या आत असावे.

असे असेल वेतन –

पात्र उमेदवारांची पदानुसार वर्गवारी करण्यात येणार आहे. A, B, C, E, F अशी वर्गवारी करण्यात आली आहे आहे. त्यानुसार निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे पगार मिळेल.

A – 60,000 ते 1,80,000 पर्यंत

B – 70,000 ते 2,00,000 पर्यंत

C – 80,000 ते 2,20,000 पर्यंत

E – 1,00,000 ते 2,60,000 पर्यंत

F – 1,20,000 ते 2,80,000 पर्यंत

असा करा अर्ज –

पात्र उमेदवारांनी 18 मार्च 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करायचा आहे. त्यासाठी HPCLचे अधिकृत संकेतस्थळावर https://www.hindustanpetroleum.com/ जाऊन अर्ज करु शकतात.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय