Monday, December 9, 2024
Homeजिल्हाJalgaon : धावत्या रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट (video)

Jalgaon : धावत्या रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट (video)

जळगाव : धरणगाव येथून जळगावकडे जाणाऱ्या धावत्या रुग्णवाहिके मध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट होऊन रुग्णवाहिका स्फोटात जळून खाक झाली आहे. जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर गुजरात पेट्रोल पंपाजवळ ही भीषण घटना घडली आहे. (Jalgaon)

या स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूची एटीएम तसेच काही घरांच्या काचा फुटल्या, ही घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.

आग लागताच चालकाने प्रसंगावधान राखून रूग्णवाहिकेत हॉस्पीटलमध्ये प्रसूती झालेली महिला, तिचे बाळ आणि सोबत एक डॉक्टर यांची स्वतःसह सुटका केली.
या स्फोटात जीवितहानी झालेली नाही. जळगाव महापालिकेच्या अग्निशामक दलाने तातडीने स्फोट झालेल्या रुग्णवाहिकेची आग विझवली. या घटनेमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला भीषण अपघात

अजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…

नारायण राणेंच्या पत्नीने मुलांच्या व नवऱ्याच्या स्वभावाबद्दल व्यक्त केली खंत

महाबळेश्वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकल व बाईक रॅली

छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण

धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

संबंधित लेख

लोकप्रिय