Sunday, December 8, 2024
Homeनोकरीइंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात 200 पदांसाठी भरती; पात्रता 12 पास

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात 200 पदांसाठी भरती; पात्रता 12 पास

IGNOU Recruitment 2023 : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (Indira Gandhi National Open University) अंतर्गत “ज्युनियर असिस्टंट-कम-टायपिस्ट” पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 200

● पदाचे नाव : ज्युनियर असिस्टंट-कम-टायपिस्ट

श्रेणीURSCSTOBCEWSएकूण
पदांचा तपशील 8329125521200

● क्षैतिज आरक्षण :

क्षैतिज आरक्षणPWDsEx.Service manMeritorious Sports Person
पद संख्या 102010

● शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

● वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे [ओबीसी – 03 वर्षे सूट. / मागासवर्गीय – 05 वर्षे सूट.]

● अर्ज शुल्क : खुला/ ओबीसी/ EWS – 1000/- रुपये. / मागासवर्गीय / महिला – 600/- रुपये.

● नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय