IGNOU Recruitment 2023 : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (Indira Gandhi National Open University) अंतर्गत “ज्युनियर असिस्टंट-कम-टायपिस्ट” पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 200
● पदाचे नाव : ज्युनियर असिस्टंट-कम-टायपिस्ट
● शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
● वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे [ओबीसी – 03 वर्षे सूट. / मागासवर्गीय – 05 वर्षे सूट.]
● अर्ज शुल्क : खुला/ ओबीसी/ EWS – 1000/- रुपये. / मागासवर्गीय / महिला – 600/- रुपये.
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’