IPRCL Recruitment 2022 : इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड, मुंबई (Indian Port Rail & Ropeway Corporation Limited) मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 08
• पदाचे नाव : CGM (ऑपरेशन्स आणि BD), JGM (प्लॅनिंग आणि कॉर्पोरेट समन्वय), JGM (लोको)(E-5)/DGM (लोको)/ Sr. Mgr. (लोको) (E-3), JGM (लेखा आणि कर) / DGM (लेखा आणि कर), Sr. Mgr. (वित्त आणि लेखा) / Mgr. (वित्त आणि लेखा), वरिष्ठ व्यवस्थापक (सिव्हिल) / व्यवस्थापक (सिव्हिल) / उप. व्यवस्थापक (सिव्हिल), व्यवस्थापक (रोपवे तज्ञ), व्यवस्थापक (राजभाषा), संचालक (परिवहन आणि व्यवसाय विकास)
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 सप्टेंबर 2022
• अर्ज करण्यासाठी पत्ता : जनरल मॅनेजर (एचआर), इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड, चौथा मजला, निर्माण भवन, एम.पी. रोड, माझगाव (पूर्व), मुंबई – 400 010.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
