Friday, March 29, 2024
Homeनोकरीइंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरती, 14 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची...

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरती, 14 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

IOCL Recruitment 2022 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 18

• पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

  1. वरिष्ठ कायदा अधिकारी / Senior Law Officer शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी आणि कायद्यातील बॅचलर डिग्री (LLB), 05 वर्षे एकात्मिक एलएलबी पदवी.
  2. कायदा अधिकारी / Law Officer :
    शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी आणि कायद्यातील बॅचलर डिग्री (LLB), 05 वर्षे एकात्मिक एलएलबी पदवी

• वयाची अट : 30 जून 2022 रोजी 30 वर्षापर्यंत [ SC / ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

• अर्ज शुल्क : फी नाही

• वेतनमान (Pay Scale) : 50,000/- रुपये ते 1,80,000/- रुपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय