Sunday, November 24, 2024
HomeनोकरीIndian Navy : भारतीय नौदलात 10वी, 12वी, पदवी, ITI उत्तीर्णांसाठी भरती

Indian Navy : भारतीय नौदलात 10वी, 12वी, पदवी, ITI उत्तीर्णांसाठी भरती

Indian Navy Recruitment 2024 : भारतीय नौदल अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Navy Bharti

● पद संख्या : 741

● पदाचे नाव : चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप), चार्जमन (फॅक्टरी), चार्जमन (मेकॅनिक), सायंटिफिक असिस्टंट, ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन), फायरमन, फायर इंजिन ड्राइव्हर, ट्रेड्समन मेट, पेस्ट कंट्रोल वर्कर 18, कुक, मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रियल).

● पद निहाय रिक्त जागांचा तपशील :
1) चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप) – 01
2) चार्जमन (फॅक्टरी) – 10
3) चार्जमन (मेकॅनिक) – 18
4) सायंटिफिक असिस्टंट – 04
5) ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन) – 02
6) फायरमन – 444
7) फायर इंजिन ड्राइव्हर – 58
8) ट्रेड्समन मेट – 161
9) पेस्ट कंट्रोल वर्कर – 18
10) कुक – 09
11) मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रियल) – 16

● शैक्षणिक पात्रता :
1) चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप) – B.Sc (Physics/ Chemistry/ Mathematics) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

2) चार्जमन (फॅक्टरी) – B.Sc (Physics/ Chemistry/ Mathematics) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electronics/ Mechanical/ Computer).

3) चार्जमन (मेकॅनिक) – (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Electronics/ Production) (ii) 02 वर्षे अनुभव.

4) सायंटिफिक असिस्टंट – (i) B.Sc (Physics/ Chemistry/ Electronics/ज्ञOceanography) (ii) 02 वर्षे अनुभव.

5) ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ड्राफ्ट्समनशिप) किंवा 03 वर्षे अप्रेंटिसशिप किंवा ITI (Shipwright/ Welder/ Platter/ Sheet Metal/Ship Fitter) (iii) Auto CAD.

6) फायरमन – (i) 12वी उत्तीर्ण (ii) प्राथमिक किंवा मूलभूत सहायक अग्निशमन अभ्यासक्रम.

7) फायर इंजिन ड्राइव्हर – (i) 12वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना.

8) ट्रेड्समन मेट – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI
पद क्र.9: 10वी उत्तीर्ण.

9) पेस्ट कंट्रोल वर्कर – 10वी उत्तीर्ण

10) कुक – 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव.

11) मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रियल) – 10वी उत्तीर्ण किंवा ITI उत्तीर्ण.

● वयोमर्यादा : 02 ऑगस्ट 2024 रोजी, [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
पद क्र.1, 2, 5, 8 ते 11 : 18 ते 25 वर्षे
पद क्र.3 & 4 : 30 वर्षांपर्यंत
पद क्र.6 & 7 : 18 ते 27 वर्षे

● अर्ज शुल्क : General/ OBC : रु. 295/- [SC/ ST/ PWD/ ExSM/ महिला : फी नाही]

● वेतनमान :
1) चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप) – रु. 35,400/- ते रु. 1,12,400/-
2) चार्जमन (फॅक्टरी) – रु. 35,400/- ते रु. 1,12,400/-
3) चार्जमन (मेकॅनिक) – रु. 35,400/- ते रु. 1,12,400/-
4) सायंटिफिक असिस्टंट – रु. 35,400/- ते रु. 1,12,400/-
5) ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन) – रु. 25,500/- ते रु. 81,100/-
6) फायरमन – रु. 19,900/- ते रु. 63,200/-
7) फायर इंजिन ड्राइव्हर – रु. 21,700/- ते रु. 69,100/-
8) ट्रेड्समन मेट – रु. 18,000/- ते रु. 56,900/-
9) पेस्ट कंट्रोल वर्कर – रु. 18,000/- ते रु. 56,900/-
10) कुक – रु. 19,900/- ते रु. 63,200/-
मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रियल) – रु. 18,000/- ते रु. 56,900/-

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ऑगस्ट 2024

● निवड करण्याची प्रक्रिया : लेखी परीक्षा, पीएसटी, दस्तऐवज पडताळणी.

Indian Navy Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

मोठी भरती : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1040 जागांसाठी भरती

मोठी बातमी : शिक्षकांच्या 268 जागांसाठी भरती प्रक्रिया

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 112 जागांसाठी भरती

Indian Army : भारतीय सैन्य दल अंतर्गत खेळाडूंसाठी भरती; पात्रता 10वी

EPFO : कर्मचारी भविष्य निधी संगठन मार्फत विविध पदांसाठी भरती

GAD : सामान्य प्रशासन विभाग, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत भरती

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

वनशास्र महाविद्यालय, दापोली अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत अंतर्गत विविध पदांची भरती

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात ‘कॉन्स्टेबल’ पदांसाठी भरती, पात्रता – 10वी, ITI

संबंधित लेख

लोकप्रिय