Friday, April 19, 2024
Homeनोकरीइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम मुंबई येथे विविध पदांसाठी भरती, 12 वी ते...

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम मुंबई येथे विविध पदांसाठी भरती, 12 वी ते पदवीधरांसाठी नोकरीची संधी!

IIGM Recruitment 2022 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम मुंबई (Indian Institute of Geomagnetism Mumbai) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 12

• पदाचे नाव : प्राध्यापक (Professor), वाचक (Reader), सहकारी (Fellow), वरिष्ठ हिंदी अनुवादक (Senior Hindi Translator), अधीक्षक (Superintendent), सहाय्यक (Assistant), उच्च विभाग लिपिक, निम्न विभाग लिपिक (Lower Division Clerk), स्टेनोग्राफर ग्रेड -II (Stenographer Grade-II).

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयोमर्यादा : 12 ऑगस्ट 2022 रोजी 27 ते 45 पर्यंत.

• अर्ज शुल्क : 500/- रुपये [ SC / ST / PWD / महिला – शुल्क नाही]

• नोकरीचे ठिकाण : मुंबई

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑगस्ट 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी मध्ये विविध पदांसाठी भरती, 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी

जिल्हा परिषद, पालघर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 6 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे भरती

खादी व ग्रामोद्योग आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती

प्रोजेक्ट्स अँड डेव्हलपमेंट इंडिया लि.मध्ये 132 जागांसाठी भरती

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये भरती

महाराष्ट्र पोलीस नागपूर विभागांतर्गत भरती, 19 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय