Sunday, December 8, 2024
Homeनोकरीमुंबई येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जियोमॅग्नेटिझम अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती 

मुंबई येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जियोमॅग्नेटिझम अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती 

IIG Recruitment 2023 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जियोमॅग्नेटिझम, मुंबई (Indian Institute of Geomagnetism, Mumbai) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 21

● पदाचे नाव : प्रकल्प सहाय्यक (Project Assistant)

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic

संबंधित लेख

लोकप्रिय