Thursday, November 21, 2024
HomeनोकरीIndian Air Force : भारतीय हवाई दल अंतर्गत 304 जागांसाठी भरती

Indian Air Force : भारतीय हवाई दल अंतर्गत 304 जागांसाठी भरती

Indian Air Force Recruitment 2024 : भारतीय हवाई दल (Indian Air Force) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Indian Air Force Bharti

● पद संख्या : 30

● पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :

1) AFCAT एंट्री :

(i) फ्लाइंग : 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.

(ii) ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) : (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) (ii) 60% गुणांसह BE/B.Tech.

(iii) ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/ BMS/ BBS/ CA/ CMA/ CS/ CFA. किंवा B.Sc (फायनान्स).

2) NCC स्पेशल एंट्री :

(i) फ्लाइंग : 10% जागा

शैक्षणिक पात्रता : NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.

● वयोमर्यादा :

(i) फ्लाइंग ब्रांच : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2005 दरम्यान असावा.

(ii) ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल) : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2005 दरम्यान असावे.

● अर्ज शुल्क : AFCAT एंट्री : रु‌. 550/- + GST [NCC स्पेशल एंट्री : फी नाही.]

● वेतनमान : रु. 56,100/- ते रु. 1,77,500/-

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज सुरु होण्याची तारीख : 30 मे 2024

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जून 2024

Indian Air Force Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

हेही वाचा :

सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी मेगा भरती

सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी भरती

भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

Urban : नगर विकास विभाग, मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

भारतीय नौदलात अग्निवीर पदांची मेगा भरती

IB : इंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत मेगा भरती; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

भारतीय सैन्यात 12वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी मोठी भरती

NDA & NA अंतर्गत 404 जागांसाठी भरती; पात्रता 12वी पास

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 524 जागांसाठी भरती

DGFT : वाणिज्य व उद्योग मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांची भरती

भारतीय सेना TES अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस अंतर्गत भरती

कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, पुणे अंतर्गत मोठी भरती

CRPF : केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत रिक्त पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय