India Post Recruitment 2023 : भारतीय डाक विभाग (India Post office) मार्फत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. India Post Bharti
● पद संख्या : 1899
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पोस्टल असिस्टंट : (i) पदवीधर (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.
2) सॉर्टिंग असिस्टंट : (i) पदवीधर (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.
3) पोस्टमन : (i) 12वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.
4) मेलगार्ड : (i) 12वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.
5) मल्टी टास्किंग स्टाफ : 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.
● क्रीडा पात्रता : (i) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू (ii) आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू (iii) अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू (iv) नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 09 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी : रु.100/- [SC/ST/EWS/महिला/ट्रान्सजेंडर : फी नाही]
● वेतनमान :
1. पोस्टल असिस्टंट – रु.25,500/- ते रु.81,100/-
2. सॉर्टिंग असिस्टंट – रु.25,500/- ते रु.81,100/-
3. पोस्टमन – रु.21,700/- ते रु.69,100/-
4. मेलगार्ड – रु.21,700/- ते रु.69,100/-
6. मल्टी टास्किंग स्टाफ – रु.18,000/- ते रु. 56,900/-
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज सुरु होण्याची तारीख : 10 नोव्हेंबर 2023
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 डिसेंबर 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.