Thursday, September 19, 2024
HomeनोकरीBharti : महाराष्ट्रात टपाल विभागात 3170 पदांची भरती; पात्रता 10वी पास

Bharti : महाराष्ट्रात टपाल विभागात 3170 पदांची भरती; पात्रता 10वी पास

Indian Postal Department Bharti 2024 : भारतीय टपाल विभाग (Indian Department of Posts) कडील विविध पदांच्या 44 हजार 228 जागांसाठी भरती होत असून यात महाराष्ट्रातील 3 हजार 170 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. India Post Bharti

● पद संख्या : 3170

● पदाचे नाव : GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर

● शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

● वयोमर्यादा : 05 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : General/ OBC/ EWS : रु. 100/- [SC/ ST/ PWD/ महिला : फी नाही]

● वेतनमान : रु. 10,000/- ते रु. 29,380/-

● नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2024

● निवड प्रक्रिया : गुणवत्ता यादी, दस्तऐवज पडताळणी.

Indian Postal Bharti

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख

लोकप्रिय