Thursday, March 27, 2025
---Advertisement---
---Advertisement---

लिव्ह इन् पार्टनरची अमानुषपणे हत्या, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

मुंबई : मुंबई येथील मीरा रोड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीय आली आहे. मीरा रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन् पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवल्याची अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

---Advertisement---

लिव्ह इन् पार्टनरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून व मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना अतिशय भीषण, अमानुष आणि संतापजनक असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तसेच, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी तपासयंत्रणांनी प्रयत्न करावे, असेही म्हटले आहे.

गुन्हेगारांना या राज्यात कायद्याचा धाक शिल्लक राहिलाच नाही अशी ही स्थिती आहे. महिलांवरील गुन्हे संतापजनक पद्धतीने वाढत आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्या खात्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.

---Advertisement---

हे ही वाचा :

राज्य सरकारची मान शरमेने खाली घालणारी “ही” बाब…

कोल्हापुर : संभाजीराजे छत्रपतींनी संताप केला व्यक्त, दोषींवर कठोर कारवाईची केली मागणी

शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

ब्रेकिंग : महाराष्ट्र हादरला! हत्येनंतर मृतदेहाचे केले तुकडे; नंतर कुकरमध्ये उकळले

नागपूर : नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

ICAR : सोलापूर येथील राष्ट्रीय अनार अनुसंधान केंद्र अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) अंतर्गत विविध पदांची भरती

धनगर आरक्षणाचा मुद्दा कधी निकाली निघणार ? अंतिम सुनावणी “या” तारखेला; काय आहेत उच्च न्यायालयाचे निर्देश? वाचा !

तलाठी कार्यालयात काम करणारे दोन लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles