Thursday, August 11, 2022
Homeकोरोनाजुन्नर तालुक्यात आज २२ सप्टेबर रोजी ८० करोनाचे पॉझिटिव्ह

जुन्नर तालुक्यात आज २२ सप्टेबर रोजी ८० करोनाचे पॉझिटिव्ह

spot_imgspot_imgspot_imgspot_img

जुन्नर : आज जुन्नर तालुक्यात ८० कोरोना रुग्ण आढळून आले असून एँक्टीव्ह रुणांची संख्या ७५९ इतकी आहे.

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये नारायणगाव १३, जुन्नर ११, वारूळवाडी ६, राजुरी ६, ओतूर ४, कांदळी ४, पिंपरी कावळ ३, मांदारने ३, कसूर ३, साकोरी २, येडगाव २, धोलवड २, माळवाडी २, पिंपळवंडी २, वडज २, बारव १, पारगाव तर्फे आळे १, बल्लाळवाडी १, नेतवड १, तेजेवाडी १, उंब्रज नं2 १, वडगाव सहानी १, गोळेगाव १, पारुंडे १ यांचा समावेश आहे.

हेही वाचा ! जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पंचायत समिती जुन्नर येथे रक्तदान शिबीर संपन्न


हेही वाचा ! जुन्नर : दहा दिवसांत जुन्या बसस्थानकाचे काम झाले नाही तर मनसे स्टाईल ने आंदोलन करण्याचा इशारा !

हेही वाचा ! जुन्नरमध्ये मजुरांच्या कायदेशीर हक्कांना हरताळ, प्रशासनाला जाब विचारण्यासाठी किसान सभेचा एल्गार !

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय