Urfi Javed : आपल्या अनोख्या फॅशनसेन्ससाठी उर्फी जावेदला ओळखले जाते. उर्फीचा ड्रेसिंग सेन्स हा केवळ देशभर नाहीतर अवघ्या जगात प्रसिद्धीस पोहोचला आहे. तिने केलेल्या पोस्ट देखील अनेकदा चर्चेत असतात. उर्फी कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता पुन्हा एकदा उर्फी जावेद चर्चेत आली आहे. उर्फी जावेदने सोशल मीडियावर आपला बायोडेटा शेअर केला आहे.
उर्फी जावेदने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा बायोडेटा शेअर केला आहे. या बायोडेटामध्ये तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील माहिती दिली आहे. उर्फी जावेदने (Uorfi Javed) रिसेप्शनिस्ट म्हणून काम करण्यासाठी तयार असल्याचं बायोडेटामध्ये लिहिलं आहे. मी नोकरी शोधत आहे. मी 31 वर्षांच्या आसपास आहे. माझं फॅशन प्रभाव धोक्यात आहे. सध्या मला माझ्या भूकेल्या पोटाची काळजी घ्यायची आहे. माझ्यासाठी तिच चांगली गोष्ट आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.
Urfi Javed
तसेच पुढे तिने, तुमच्याकडे काही असेल तर नक्की कळवा. मला 31 मे आधी नोकरीची आवश्यकता आहे, असे म्हटले आहे. उर्फीच्या या बायोडेटा पोस्टवर विविध प्रतिक्रिया येत आहे. आता पर्यत या पोस्टला हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. या मध्ये काहींनी उर्फीला नोकऱ्यांची ऑफर दिल्या आहेत. तर काहींनी उर्फीला तिच्या नोकरीच्या पोस्टवरून खिल्ली उडवली आहे.


हेही वाचा :
ब्रेकिंग : लोकसभेत काय होईल ब्रम्हदेवही सांगू शकत नाही अजित पवार यांचे मोठे विधान
NDA : एनडीए प्रवेशासाठी सीईटी; अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी!
छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन
युनिट मुख्यालयाच्या कोट्यासाठी अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन
सेल्फी जीवावर बेतली, नवविवाहिता शंभर फूट दरीत कोसळली
धक्कादायक : पुणे अपघात प्रकरण ; वेदांतचे ब्लड टेस्ट रिपोर्ट बदलण्यासाठी लाखोंचा व्यवहार
हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी
आज दहावीचा निकाल, असा पहा निकाल !
12वी च्या पुरवणी परिक्षेसाठीचे अर्ज आजपासून भरता येणार!
दिल्ली बेबी केअर सेंटरला आग, 7 मुलांचा मृत्यू, अनेक जखमी
ब्रेकिंग : गुजरातमधील राजकोट मध्ये अग्नितांडव, 33 जणांचा होरपळून मृत्यू
इंडियन प्रीमियर लीग 2024 निमित्त गुगलचे खास डूडल पाहिलेत का ?
खूशखबर : सोने चांदीच्या भावात मोठी घसरण
मोठी बातमी : दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार, धाकधूक वाढली
मोठी बातमी : जुन्नरचे बिबटे गुजरातला जाणार, वाचा काय आहे कारण !
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन
Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती