Tuesday, November 5, 2024
HomeनोकरीISRO HSFC : मानवी अंतराळ उड्डाण केंद्रात विविध पदांसाठी मोठी भरती

ISRO HSFC : मानवी अंतराळ उड्डाण केंद्रात विविध पदांसाठी मोठी भरती

ISRO HSFC Recruitment 2024 : मानवी अंतराळ उड्डाण केंद्र (Human Space Flight Center) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ISRO HSFC Bharti

● पद संख्या : 99

● पदाचे नाव व पदनिहाय संख्या :
1) मेडिकल ऑफिसर – 03
2) सायंटिस्ट/इंजिनिअर – 10
3) टेक्निकल असिस्टंट – 28
4) सायंटिफिक असिस्टंट – 01
5) टेक्निशियन – B – 43
6) ड्राफ्ट्समन – B – 13
7) असिस्टंट (राजभाषा) – 01

● शैक्षणिक पात्रता :

1) मेडिकल ऑफिसर : (i) MD (ii) MBBS

2) सायंटिस्ट / इंजिनिअर : 60% गुणांसह M.E./ M.Tech (Structural /Civil/ Instrumentation/ Safety/ Reliability/ Industrial Production/ Industrial Management/ Industrial/ Safety/ Industrial Safety/ Thermal Engineering)

3) टेक्निकल असिस्टंट : प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electronics/ Electrical/ Photography/ Cinematography)

4) सायंटिफिक असिस्टंट : प्रथम श्रेणी B.Sc. (Microbiology)

5) टेक्निशियन- B : i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NAC. (Fitter/ Electronic Mechanic/ AC and Refrigeration/ Welder/Machinist/ Electrical/ Turner)

6) ड्राफ्ट्समन- B : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/ NAC. (Draughtsman Mechanical/ Civil)

7) असिस्टंट (राजभाषा) : 60% गुणांसह पदवीधर

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 09 ऑक्टोबर 2024 रोजी,18 ते 35 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी/ EWS : रु. 750/- [SC/ ST/ PWD : रु. 750/-]

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर 2024

ISRO HSFC

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हे ही वाचा :

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 358 जागांसाठी भरती

महाराष्ट्र कृषी सेवेमार्फत 258 जागांसाठी भरती

RRB Job : पश्चिम रेल्वे अंतर्गत भरती; पगार 63200 रूपये

स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 39,481 जागांसाठी भरती; पात्रता 10वी उत्तीर्ण

भारतीय निर्यात-आयात बँक अंतर्गत भरती; पदवीधरांना संधी!

माझगाव डॉक शिपबिल्डर्स अंतर्गत 176 जागांसाठी भरती

खेळाडूंसाठी सरकारी नोकरी संधी; आजच करा अर्ज!

पूर्व रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 3115 जागांसाठी भरती

उस्मानाबाद जनता सहकारी बँक अंतर्गत 50 जागांसाठी भरती

एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अंतर्गत 40 जागांसाठी भरती

कोकण रेल्वे अंतर्गत 190 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज!

नाबार्ड मध्ये 108 जागांसाठी भरती सुरु; पात्रता 10वी पास

संबंधित लेख

लोकप्रिय