Saturday, September 14, 2024
HomeनोकरीHLL लाईफकेअर लिमिटेड अंतर्गत 1217 जागांसाठी भरती

HLL लाईफकेअर लिमिटेड अंतर्गत 1217 जागांसाठी भरती

HLL Lifecare Limited Recruitment 2024 : HLL लाईफकेअर लिमिटेड अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 1217

● पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :

1) अकाउंट ऑफिसर – (i) CA/CMA-Inter, M.com, MBA (F) (ii) 02 वर्षे अनुभव.

2) एडमिन असिस्टंट – (i) पदवीधर (ii) HR / Admin मध्ये 05 वर्षे अनुभव.

3) प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर – MBA/ कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी+02 वर्षे अनुभव.

4) सेंटर मॅनेजर – (i) MBA (Healthcare Management) / MBA (Hospital Administration) / MHA / सार्वजनिक आरोग्य पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.

5) सिनियर डायलिसिस टेक्निशियन – डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 08 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ 06 वर्षे अनुभव.

6) डायलिसिस टेक्निशियन – मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स + 04 वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 02 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ 01 वर्ष अनुभव.

7) ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन – मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स + 07 वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 05 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ 02 वर्षे अनुभव.

8) असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन – मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 01 वर्ष अनुभव.

9 अकाउंटेंट कम स्टॅटिस्टिकल इन्वेस्टिगेटर – (i) CA/CMA-Inter, M.com, MBA (F) (ii) 02 वर्षे अनुभव.

● वयोमर्यादा : 01 जुलै 2024 रोजी 18 ते 37 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : फी नाही.

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल)

● ई-मेल पत्ता : hrmarketing@lifecarehll.com

● अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
BY POST : DGM (HR) HLL Lifecare Limited HLL Bhavan, #26/4 Velachery – Tambaram Main Road Pallikaranai, Chennai – 600 100 PH: 044 2981 3733/34
Email : hrmarketing@lifecarehll.com

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

HLL Lifecare Limited Recruitment 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● महत्वाच्या सूचना :

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज सुरू झालेली आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2024
  7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : DGM (HR) HLL Lifecare Limited HLL Bhavan, #26/4 Velachery – Tambaram Main Road Pallikaranai, Chennai – 600 100 PH: 044 2981 3733/34
  8. दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
  9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
google news gif

हे ही वाचा :

मोठी भरती : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती; पगार 64480 पर्यंत

Job : पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 17000+ जागांसाठी भरती सुरू

UCO Bank : युको बँक अंतर्गत 544 जागांसाठी भरती

SAMEER मुंबई अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, आजच करा!

BVP : भारती विद्यापीठ, पुणे अंतर्गत नवीन भरती

MADC : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई अंतर्गत भरती

TISS : टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अंतर्गत रिक्त पदांची भरती

Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती

AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती

IBPS : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत 6128 पदांची भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 112 जागांसाठी भरती

Bhandara : ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा अंतर्गत 158 जागांची भरती

Government Job : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत भरती

कर्मवीर रामरावजी आहेर आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, देवळा अंतर्गत भरती

संबंधित लेख

लोकप्रिय