HPCL Recruitment 2023 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई (Hindustan Petroleum Corporation Limited, Mumbai) येथे विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
● पद संख्या : 60
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन – शैक्षणिक पात्रता : B.Sc (केमिस्ट्री) किंवा समतुल्य. केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य.
2) असिस्टंट बॉयलर टेक्निशियन – शैक्षणिक पात्रता : (i) 12 वी उत्तीर्ण किंवा ITI (ii) प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र.
3) असिस्टंट फायर & सेफ्टी ऑपरेटर : शैक्षणिक पात्रता : (i) 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) बेसिक फायरमन कोर्स किंवा नागपूर फायर कॉलेज कडून सब ऑफिसर्स कोर्स किंवा 60% गुणांसह फायर & सेफ्टी डिप्लोमा (iii) अवजड वाहन चालक परवाना.
4) असिस्टंट मेंटेनेंस टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) – शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.
● वयोमर्यादा : 01 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
● परीक्षा फी : 590/- + GST [SC/ST/PwBD : फी नाही]
● नोकरीचे ठिकाण : मुंबई
● निवड करण्याची प्रक्रिया : संगणक आधारित चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि कौशल्य चाचणी.
● वेतनमान : 27,500/- ते 1,00,000/-
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
