Gujarat High Court Recruitment 2023 : गुजरात हायकोर्ट अंतर्गत “सहाय्यक” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 1778
● पदाचे नाव : सहाय्यक
● शैक्षणिक पात्रता : (a) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. (b) इंग्रजी किंवा गुजरातीमध्ये संगणकावर 5000 की डिप्रेशनची टायपिंग गती. (c) संगणक ऑपरेशनचे मूलभूत ज्ञान आवश्यक आहे. (d) इंग्रजी, गुजराती आणि हिंदीचे पुरेसे ज्ञान.
● वयोमर्यादा : 19 मे 2023 रोजी 21 ते 35 वर्षे.
● अर्ज शुल्क : खुला – रु. 1000/-
इतर प्रवर्ग – रु. 500/-
● वेतनमान : रु. 19,900 ते 63,200/- रु.
● नोकरीचे ठिकाण : गुजरात
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मे 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’