Thursday, August 11, 2022
Homeआंतरराष्ट्रीयरविवार विशेष : अफगाणिस्तान मध्ये मृत्यू झालेले भारतीय फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी...

रविवार विशेष : अफगाणिस्तान मध्ये मृत्यू झालेले भारतीय फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी यांनी टिपलेली आणि वास्तव मांडणारी काही निवडक छायाचित्रे बघा !

spot_imgspot_imgspot_imgspot_img

नवी दिल्ली : पुलित्झर विजेते भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांचा अफगाणिस्तानमध्ये अफगाण सैन्यासोबत तालिबानविरोधी मोहीमेचे वृत्तांकन करत असताना झालेल्या चकमकीत सिद्दीकी यांचा मृत्यू झाला.

दानिश सिद्दीकी हे अफगाण स्पेशल फोर्स सोबत होते आणि तेथील तालिबानविरूद्ध त्यांच्या कारवायांचा वृत्तांकन करत होते. दानिश हे ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेसाठी दिल्ली ब्युरोतील मुख्य छायाचित्रकार पदावर कार्यरत होते. भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारचे अपयश आणि देशातील कोरोना संकटाची दाहकता त्यांनी काढलेल्या छायाचित्रांतून जगासमोर आली होती. यासह दिल्ली दंगली मधील सुद्धा त्यांनी काढलेली छायाचित्रे चर्चेचा विषय ठरलेली होती. 

तसेच त्यांनी जगातील वास्तव आपल्या छायाचित्र कौशल्याने समोर आणले आहे. त्यातील काही छायाचित्रे…

१) 

पुलित्झर पुरस्कार मिळालेले छायाचित्र (रोहिंगो स्थलांतर)

२)

कोरोनामुळे झालेले मृत्यु

३)

दिल्लीतील दंगलीतील

४)

बांगलादेश आणि म्यानमार बॉर्डर

५)

मुंबईतील मान्सून

६)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झालेले मृत्यु

७)

कोरोनाच्या पहिल्या टाळेबंदी वेळी कामगार घरी जाताना

८)

९)

मुंबईतील शेतकरी आंदोलनातील

१०)

अफगाण सैन्या सोबत (मृत्यूच्या एक दिवस आधी)

११)

१२)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झालेले मृत्यु

१३)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झालेले मृत्यु

१४)

कोरोनाने झालेले मृत्यु

१५)

१६)

शेतकरी आंदोलनातील

१७)

१८)

पाणी टंचाई

१९)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटे वेळी

२०)

जम्मू आणि काश्मीरमधील

Courtesy : Reuters & twitter…

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय