Thursday, October 10, 2024
HomeहवामानHeavy rain : आंध्र, तेलंगणामध्ये अतिवृष्टी- रेल्वे लाईन उखडल्या 140 गाड्या...

Heavy rain : आंध्र, तेलंगणामध्ये अतिवृष्टी- रेल्वे लाईन उखडल्या 140 गाड्या रद्द, मृतांची संख्या 27

हैद्राबाद : गेले दोन दिवस आंध्र आणि तेलंगण मध्ये तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झालेले हे काही ठिकाणी रेल्वे रूळ हे उघडले गेलेले आहेत. दोन्ही राज्यातील महत्त्वाच्या नद्या दुसरी भरून वाहत आहेत आणि त्याचे पाणी सकल बघा शिरल्यामुळे शंभरहून अधिक गावांमध्ये जनसंपर्क तुटलेला आहे. (Heavy rain)

मेहबूबा नगर येथे रेल्वे लाईन उध्वस्त झाल्यामुळे एकूण 140 रेल्वे गाड्या रद्द आहेत, आंध्र आणि तेलंगण राज्यातील अंदाजे 110 गावे पाण्यात बुडाले आहेत, डोंगर आणि इमारतीवर अडकलेल्या एकूण 119 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले आहे. 24 तास पडलेल्या पावसाची एकूण सरासरी नोंद 210 मिमी इतकी असल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने सर्वत्र कहर सुरू केलेला आहे, दोन्ही राज्यात मुक्ताची संख्या 27 जाहीर करण्यात आलेले आहे. (Heavy rain)

तेलंगणचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणासाठी विशेष मदत पाठवण्याचे आश्वासन दिलेले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले

“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी

Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !

शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !

खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची मेगा भरती, आजच अर्ज करा

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय