Saturday, October 5, 2024
Homeआंतरराष्ट्रीयमहिला दिनाचे गूगल चे डूडल पाहिले का ?

महिला दिनाचे गूगल चे डूडल पाहिले का ?

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गूगल ग्रुप ने एका खास डूडल ठेवून दिवस साजरा केला आहे.

या डूडल व्हिडिओ ची सुरुवात घरात बाळाचं संगोपन करत लॅपटॉपवर काम करत असणाऱ्या एका बिझी स्त्री पासून होते. त्यानंतर झाडांना पाणी घालणारी, डायरेक्ट सर्जरी करणारी अशी विविध स्त्रीची रूपे या निमित्ताने गूगल दाखवले आहेत. दरम्यान आजचा गूगल डूडल आर्ट डायरेक्टर ठोका मेयर यांनी साकारला आहे.

दरवर्षी आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवसाच्या निमित्ताने जगभरातील महिलांनी मतदानाचा अधिकार मागून एक क्रांती घडवली होती. त्याच्या स्मरणार्थ आज गूगलने खास डुडल ठेवले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय