Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

लालनगर येथे माजी आमदार कॉ. के. एल. मलाबादे यांना अभिवादन !

---Advertisement---

---Advertisement---

इचलकरंजी : लालनगर, इचलकरंजी येथे आज (दि.१६) माजी आमदार कॉ.के.एल. मलाबादे (Former MLA Comrade K L malabade) यांच्या 24 व्या स्मृती दिनानिमित्त फोटो पूजन करण्यात आले. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंग यांचेही प्रतिमा पूजन करण्यात आले. 

या कार्यक्रमात शहर कमिटी सदस्य कॉ. गोपाळ पोला, माजी शहर कमिटी सदस्य कॉ.रामचंद्र पोला, सुभाष कांबळे, दादा मोरबाळे, सुवर्णा देवसांनी, राजू बोते, मधुकर लाखे, सिद्राम सावंत, लक्ष्मी गोधडे, मंगेश वासुदेव वगैरे भागातील महिला व पुरुष नागरिक उपस्थित होते. प्रतिमा पूजन व झेंडावंदन शांताबाई नागेश यांच्या हस्ते करण्यात आले.

गायीच्या दुधाला 42 रूपये प्रति लिटर भाव द्या – दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची मागणी

न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये २२५ विविध पदांसाठी भरती, मुलाखती द्वारे निवड !

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles