Wednesday, January 15, 2025
HomeNewsजुन्नर, आंबेगाव तालुक्यातील विद्यार्थी कलावंताचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान !

जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील विद्यार्थी कलावंताचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान !

जनजाती गौरव दिनानिमित्त विद्यार्थी, कलावंतांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे हस्ते सन्मान

जुन्नर : आदिवासी विकास विभाग तर्फे  राजभवन मुंबई येथे आयोजित केलेल्या “जनजाती गौरव दिना “निमित्त जुन्नर आंबेगाव तालुक्यातील आदिवासी विध्यर्थी कलावंत चां महा म ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे हस्ते नुकतेच सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

शासनाच्या सुपर ५० योजनेअंतर्गत आदिवासी विकास विभागाकडून IIT मध्ये विशेष यश मिळविलेले ठकसेन करोटे, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा तेरुंगण ता. आंबेगाव, ओकर मुंढे शासकीय माध्यमिक आश्रम शाळा खटकाळे ता.जुन्नर हे विद्यार्थी तर डॉ. कुंडलिक धोंडू केदारी मु.खैरे या आदिवासीं लघुपट, चित्रपट निर्मात्यांनी आदिवासी विषयक  चितपट निर्मिती आणि पेसा वनहक्क कायदा  जनजागृती कार्यक्रम राबविल्याबद्दल  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे हस्ते  सन्मान चिन्ह देऊन गैरववण्यत आले. यांना  प्रकल्प अधिकारी  जागृती कुमारे, सहाय्यक प्रकल्प विस्तार अधिकारी नवनाथ भवारी यांचे मार्गदर्शन मिळाले.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १४६ जयंती निमित्त  राज्यपाल महोदयांनी आनेक आदिवासीं विर पुरुषांच्या प्ररक्रमाचे कथन केले.

यावेळी  प्रधान सचिव राजभवन कार्यालयाचे संतोषकुमार, आदिवासी विकास विभाग सचिव अनुपकुमार यादव, आयुक्त हिरालाल सोनवणे, आदिवासी  संशोधन संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड हे हजर होते.


संबंधित लेख

लोकप्रिय