Sunday, June 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

नंदुरबार येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांसाठी भरती 

GMC Nandurbar Recruitment 2023 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार (Government Medical College, Nandurbar) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

---Advertisement---

● पद संख्या : 109

● पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी आणि कनिष्ठ निवासी.

---Advertisement---

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles