Monday, September 25, 2023
HomeनोकरीGovernment Job : जिल्हा परिषद परभणी अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 7 ऑक्टोबर...

Government Job : जिल्हा परिषद परभणी अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 7 ऑक्टोबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

ZP Parbhani Recuirment 2022 : शिक्षण विभाग (Education Department), जिल्हा परिषद, परभणी (Zilla Parishad, Parbhani) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 01

• पदाचे नाव : डाटा एन्ट्री ऑपरेटर

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे.

• नोकरीचे ठिकाण : परभणी

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अर्ज शुल्क : 500 रूपये

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 ऑक्टोबर 2022

• अर्ज पाठवण्याचा पत्ता : सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, परभणी.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती, 10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान, पुणे येथे भरती, पदवीधरांसाठी संधी!

मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 333 पदांसाठी भरती; 10 वी / ITI / डिप्लोमा / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी !

पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ! सरकारच्या ‘या’ विभागात 5043 जागांसाठी मेगाभरती, 5 ऑक्टोबर 2022 शेवटची तारीख

मोठी बातमी : ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का, शिवसेना कुणाची…

संबंधित लेख

 


लोकप्रिय