Sunday, April 20, 2025
---Advertisement---
---Advertisement---

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत थेट मुलाखतीद्वारे भरती

Govt ITI Parbhani Recruitment 2023 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी (Government Industrial Training Institute Parbhani) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

---Advertisement---

● पद संख्या : 07 

● पदाचे नाव : शिल्प निदेशक

---Advertisement---

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण : परभणी

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● मुलाखतीची तारीख : 21 फेब्रुवारी 2023

● मुलाखतीचा पत्ता : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिंतूर रोड, परभणी.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC life insurance corporation
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles