महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण २५० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पोलीस उपनिरीक्षक पदांच्या २५० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2022 च्या 816 जागा
भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) विविध पदांच्या एकूण ३५४ जागा
भारतीय विज्ञान संस्थेच्या तांत्रिक सहाय्यक पदांच्या १०० जागांसाठी भरती!
इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती