Chandrapur Recruitment 2024 : चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. चंद्रपूर (Chandrapur Urban Multistate Co-op Credit Society Ltd. Chandrapur) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. Job पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Chandrapur Job Bharti
● पद संख्या : 67
● पदाचे नाव : उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय अधिकारी, शाखा अधिकारी, सहायक अधिकारी, लिपीक, परिचर / वाहन चालक, सुरक्षारक्षक.
● पदनिहाय संख्या :
(i) उपमुख्य कार्यकारी अधिकारी – 01
(ii) विभागीय अधिकारी – 03
(iii) शाखा अधिकारी – 12
(iv) सहायक अधिकारी – 12
(v) लिपीक – 24
(vi) परिचर / वाहन चालक – 10
(vii) सुरक्षारक्षक – 05
● शैक्षणिक पात्रता :
(i) उपमुख्य कार्यकारी अधिकारी – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर जी.डी.सी. अॅण्ड ए आणि सहकारी संस्थेतील कामाचा 5 वर्षांचा अनुभव आवश्यक.
(ii) विभागीय अधिकारी – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर जी.डी.सी. अॅण्ड ए आणि सहकारी संस्थेतील कामाचा 5 वर्षांचा अनुभव आवश्यक.
(iii) शाखा अधिकारी – कोणत्याही शाखेचा पदवीधर, सहकारी पतसंस्थेतील अनुभव असल्यास प्राधान्य.
(iv) सहायक अधिकारी – कोणत्याही शास्त्रेचा पदवीधर, अनुभव असल्यास प्राधान्य.
(v) लिपीक कोणत्याही शास्त्रेचा पदवीधर, अनुभव असल्यास प्राधान्य.
(vi) परिचर / वाहन चालक 10 वी. पास, वाहन चालक परवाना आवश्यक.
(vii) सुरक्षारक्षक – 10 वी पास
● नोकरीचे ठिकाण : यवतमाळ, राळेगाव, नागपूर.
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● मुलाखतीची तारीख : 22, 27 आणि 29 मे 2024
● मुलाखतीचा पत्ता :
- नागपूर – प्लॉट नं.106, शाहू नगर, बेसा मानेवाडा रोड, नागपूर – 4450034.
- यवतमाळ – 33, सरस्वती नगर, आर्णी रोड, वरेण्य हॉटेल समोर, यवतमाळ – 445001.
- चंद्रपूर – सदाशिव चेंबर्स, अभय टॉकीज जवळ, बालवीर वार्ड, चंद्रपूर – 442401.
Job Chandrapur Recruitment
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीचे स्थळ :
- नागपूर – प्लॉट नं.106, शाहू नगर, बेसा मानेवाडा रोड, नागपूर – 4450034.
- यवतमाळ – 33, सरस्वती नगर, आर्णी रोड, वरेण्य हॉटेल समोर, यवतमाळ – 445001.
- चंद्रपूर – सदाशिव चेंबर्स, अभय टॉकीज जवळ, बालवीर वार्ड, चंद्रपूर – 442401.
- मुलाखतीची तारीख 22, 27 आणि 29 मे 2024 आहे.
- मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
- मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हेही वाचा :
TMC : टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे नवीन भरती
सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी मेगा भरती
सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी भरती
भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती
भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
Urban : नगर विकास विभाग, मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती
भारतीय नौदलात अग्निवीर पदांची मेगा भरती
IB : इंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत मेगा भरती; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
भारतीय सैन्यात 12वी उत्तीर्णांना नोकरीची संधी
राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती
NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!
मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी मोठी भरती
NDA & NA अंतर्गत 404 जागांसाठी भरती; पात्रता 12वी पास
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 524 जागांसाठी भरती
DGFT : वाणिज्य व उद्योग मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांची भरती
भारतीय सेना TES अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!