ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया (BECIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५०० जागा
अन्वेषक आणि पर्यवेक्षक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी ! परीक्षेविना मिळेल रेल्वेत नोकरी, 2422 जागा; आजच अर्ज करा !
कृषी उद्योजक व्हा आणि लाखो कमवा !
आरोग्य विभागात २०८ जागांची मेगा भरती, आजच अर्ज करा
ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’