Friday, March 28, 2025
---Advertisement---
---Advertisement---

वादळी पावसामुळे गोहे बु. येथील घरांचे नुकसान; पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी

आंबेगाव / अविनाश गवारी : वादळी पावसामुळे गोहे बु. येथील घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सदर नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

---Advertisement---

काल (दि.१) दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गोहे बु., पाडळवाडी येथील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले असून घरातील अन्न धान्य, कपडे ई. सर्व साहित्य भिजले आहे. त्यामुळे नुकसानीचे प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

तसेच वादळामुळे विजेच्या तारा तुटले असून विजेचे पोल देखील पडले आहेत. वादळी वाऱ्यासह पावसाचा आंबेगाव तालुक्यातील विविध भागाला फटका बसला आहे.

---Advertisement---

हे ही वाचा :

नागपूरचे ‘एम्स’ एनएबीएचची मान्यताप्राप्त देशातील पहिले रुग्णालय

जगातील सर्वाधिक 9 श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर, कोण आहेत पहा !

आरक्षित नोकर भरतीबाबत राज्य सरकार घेणार “हा” मोठा निर्णय

दहावीचा निकाल लागला, कोकण अव्वल तर “हा” विभाग सर्वात कमी

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles