Thursday, July 18, 2024
Homeबॉलिवूडगायक केके यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमांच्या खुणा, मृत्यूचे गुढ वाढले

गायक केके यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमांच्या खुणा, मृत्यूचे गुढ वाढले

 

पुणे : गायक केके यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताज्या माहितीनुसार, केके यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमांच्या खुणा आढळल्या आहेत, त्याबाबत पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बॉलिवूड सिंगर केके म्हणजेच कृष्णकुमार कुंन्नथ यांचे निधन !

मात्र, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल. केके यांचे पोस्टमॉर्टम कोलकाता रुग्णालयात होणार आहे. त्याचबरोबर केकेच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमेच्या खुणा मिळाल्यानंतर आता पोलीस हॉटेल कर्मचारी आणि आयोजकांची चौकशी करू शकतात.

आरोग्य : पहिल्यांदा सेक्स करताना या 8 गोष्टी ठरतील लाभदायक !

गायक केके यांच्या मृत्यूप्रकरणी न्यू मार्केट पोलिस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस केके यांच्या कुटुंबीयांची वाट पाहत आहेत. त्यांच्या संमतीनंतर आणि मृतदेहाची ओळख पटवण्याची प्रक्रिया, चौकशी आणि पोस्टमॉर्टम केले जाईल. एसएसकेएम रुग्णालयात शवविच्छेदनाची व्यवस्था करण्यात येत आहे. दुपारनंतर मृतदेह केके यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाणार आहे. पोलीस सध्या पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालाची वाट पाहत आहेत.

टाटा आयपीएल (Tata IPL) खरंच फ्रि रिचार्ज देत आहे का? वाचा सत्य !

आजपासून राज्यात धावणार इलेक्ट्रिक एसटी बस !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय