Tuesday, July 23, 2024
Homeराज्यमित्राच्या सल्ल्याने घेतला व्हायग्राचा ओव्हर डोस; झाली अशी हालत !

मित्राच्या सल्ल्याने घेतला व्हायग्राचा ओव्हर डोस; झाली अशी हालत !

उत्तर प्रदेश : लैंगिक क्षमता वाढवण्याच्या नादात एक तरुण रुग्णालयात पोहोचल्याची घटना उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे घडली आहे. अधिक आनंद मिळवण्याचा प्रयत्न त्याच्या अंगाशी आला आहे.येथील 28 वर्षांच्या तरुणाचा विवाह तीन महिन्यांपूर्वी झाला होता. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याच्या पुरुषार्थावरून त्याला आव्हान दिलं. त्यानंतर त्यांनी त्याला लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी त्याला व्हायग्रा घ्यायला सांगितली. मित्रांच्या सांगण्यावरून त्याने 25 ते 30 मिलीग्राम इतकी व्हायग्रा घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी त्याने कोणताही वैद्यकीय सल्ला घेतला नाही.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1920 रिक्त पदांसाठी भरती, 13 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

इतक्या प्रमाणात व्हायग्रा घेऊनही त्याला आनंद मिळत नसल्याचं वाटत होतं. त्यामुळे त्याला मित्रांनी जास्त डोस घ्यायला सांगितला. त्यावर त्याने 200 मिलीग्रॅम इतका डोस घेतला. त्यानंतर त्याची अवस्था बिकट झाली. त्याच्या गुप्तांगात ताण वाढला आणि तो जवळपास 20 दिवस तसाच राहिला.

नवीन भरती : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

त्याची बायको त्याला वैतागून माहेरी निघून गेली. तिला समजावून पुन्हा सासरी पाठवण्यात आलं. सासरी परतलेल्या तरुणीने या तरुणाला रुग्णालयात दाखल केलं. तिथल्या डॉक्टरांनी त्याची शस्त्रक्रिया केली. मात्र, त्याच्या गुप्तांगात कायम तणाव राहील असं सांगितलं. त्यामुळे त्याला सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास अडचण होईल, असंही सांगण्यात आलं.

.

सरकारी नोकरी : इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत 8106+ जागांसाठी बंपर भरती, आजच करा अर्ज

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय